पुणे येथे हवाई दल स्कुल मध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! 18,000-30,000/- इतका मिळेल पगार !
एअर फोर्स स्कुल पुणे येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांस आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Air Force School Pune Recruitment For SI Accountant ) पदनाम , पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये एसआय लेखापाल ( SI … Read more