BMC : मुंबई पालिकेमध्ये तब्बल 5 हजार 575 पदांकरीता सर्वात मोठी महाभरती ! 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी संधी ! Apply Now !
बृहन्मुंबई पालिकेमध्ये तब्बल 5,575 पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती तपशिल , आवश्यक पात्रता , वेतनमान इत्यादी बाबत सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . मुंबई पालिकेमध्ये आशा सेवका पदांच्या तब्बल 5 हजार 575 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून … Read more