श्री.संगमेश्वर शिक्षण संस्था सोलापुर अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , रिसेप्शनिस्ट पदांसाठी पदभरती !
श्री.संगमेश्वर शिक्षण संस्था सोलापुर अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , रिसेप्शनिस्ट पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sangameshwar public school Solapur recruitment for teaching & non teaching post , number of post vacancy – 36 … Read more