मेगाभरती 2023 : राष्ट्रीयीकृत सरकारी बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 8,611 जागांसाठी मोठी मेगाभरती ! Apply Now !
भारतातील राष्ट्रीयकृत्त सरकारी बँकामध्ये विविध पदांच्या तब्बल 8,611 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदनिहाय आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी , पदसंख्या या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .. पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये कार्यालय सहाय्यक … Read more