कर्मचारी निवड आयोग मार्फत गट ब व क संवर्गातील तब्बल 1876 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
कर्मचारी निवड आयोग मार्फत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1876 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता , या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. ( Staff Selection Commission Recruitment For … Read more