TMC : ठाणे पालिका प्रशासन मध्ये तब्बल 100 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
ठाणे पालिका प्रशासन मध्ये तब्ल 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Thane Municipal Corporation Recruitment For Nurse Post , Number of Post Vacancy -100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more