MCGM : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये कनिष्ठ मानव संसाधन समन्वयक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनर्लान पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Municipal Corporation Of Greter Miumbai Recruitment For Human Resource Coordinator Post , Number of Post Vacancy – 38 ) पदनाम , … Read more