Solar Electrification: सौर उर्जेसाठी महावितरण घेणार शेतकऱ्यांकडुन जमिन भाड्याने ! 75,000/- रुपये प्रतिहेक्टर मिळेल भाडे !
Solar Elecrificarion: राज्यामध्ये जे खेडे विभाग आहे आणि शेती ही भरपूर प्रमाणात आहे अशा ठिकाणी विजेची अडचण ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा ग्रामीण भागात वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा निर्माण करण्यासाठी ‘सौर कृषी वाहिनी योजना ‘ राबवित आहे. यासाठी मुख्यमंत्री 75 रुपयाने शेतकर्याकडून जमीन भाड्याने घेऊन तिथे सौर ऊर्जेची निर्मिती करीत आहे. … Read more