BMC मेगाभरर्ती : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 7,320 जागेसाठी मेगाभरती ! लगेच अर्ज करा !
राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच महानगरपालिकेकडून पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच महानगरपालिकेमध्ये 40 हजार पदे भरण्यात येणार आहेत .यामध्ये मुंबई व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त पदे रिक्त आहेत . यामुळे सदर रिक्त पदांवर तातडीने पदभरती करण्याचे निर्देशानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . मुंबई महानगरपालिकेमध्ये काही … Read more