महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये गट – क संवर्गातील 4,075 जागेवर मेगाभर्ती प्रक्रिया जाहीर ! अखेर पदभरती GR निर्गमित !
महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागांमध्ये 8000+ पदे रिक्त आहेत . यापैकी वर्ग क संवर्गा मध्ये 4075 जागा रिक्त आहेत .सदर रिक्त पदांवर पदभरती राबविण्याकरीता जलसंपदा विभागाकडुन दि.27 जानेवारी 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या पदभरती संदर्भातील जलसंपदा विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहुयात … राज्यातील प्रोदशिक स्तरावर वेगवेगळी भरती प्रक्रिया न … Read more