पोलिस शिपाई पदांच्या 14,000 रिक्त जागांपैकी 7,000 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासुन सुरु ! जिल्हानुसार रिक्त पदे पाहा .
महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये तब्बल 14,000 जागा रिक्त आहेत .यापैकी पहिल्या टप्यांमध्ये 7,000 जागांसाठीची पदभरती प्रक्रिया 15 सप्टेंबर 2022 पासुन सुरु करण्यात येणार आहे . रिक्त जागांपैकी 50% रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , जिल्हानुसार रिक्त जागांची माहीती पोलिस प्रशासनाकडुन प्रदर्शित करण्यात आलेली आहे . याबातची जिल्हानिहाय रिक्त जागांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र … Read more