मोठी खुशखबर : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ब , क व ड संवर्गातील 75 हजार पदे भरण्यास अखेर सुरुवात !
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ब , क व ड संवर्गातील तब्बल 75 हजार पदे सरळसेवा पद्धतीने भरणेबाबत राज्य शासनांकडून सुधारित आराखडा तयार करण्यात आलेला आहे . या सुधारित आकडेवारीनुसार राज्य शासन सेवेतील सर्व विभागांमध्ये रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यांमध्ये विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्या येणार आहेत . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांची 2 … Read more