New Megabharati : नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये आताची सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया !
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्तची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . प्राथमिक शिक्षक : प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 123 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर D.Ed … Read more