ST : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आताची मोठी पदभरती प्रक्रिया लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग आस्थापनेवर विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . पदांचे नाव , वेतनश्रेणी , पदसंख्या, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात सविस्तर पद भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात .. यामध्ये मोटार यांत्रिक / ऑटो इंजिनिअरिंग / टेक्निशियन … Read more