सरळसेवा महाभरती : महाराष्ट्र कृषी विभागांमध्ये तब्बल 1757 रिक्त पदांवर मोठी महाभरती प्रक्रिया 2023 !
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कृषी विभागांमध्ये तब्बल 1,757 रिक्त पदांवर मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विभागांनिहाय रिक्त जागांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , तसेच परीक्षा पद्धती , पात्रता , पदसंख्या याबाबत कृषी आयुक्तांकडून अधिकृत्त पदभरती माहीती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . राज्यात एकुण 12 कृषी आयुक्तालये आहेत , यांमध्ये कृषी सहाय्यक / … Read more