अन्न नागरी ,पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांमध्ये शिपाई पदासाठी नोकरीची मोठी संधी
अन्न नागरी , पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये शिपाई पदांसाठी मोठी सुवर्णसंधी आली असून , पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया.. अन्न नागरी , पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये आस्थापना शाखा करिता इयत्ता दहावी पात्रता धारक उमेदवारांकडून शिपाई पदाकरिता पद … Read more