आरोग्य , परिवार कल्याण मंत्रालय अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
ICMR NIOH आरोग्य , परिवार कल्याण मंत्रालय अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ICMR Nion Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 05 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर … Read more