राज्य शासन सेवेत वाहनचालक पदांच्या 1060 रिक्त जागेवर बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती ! इतके मिळणार वेतन अधिक भत्ते .

राज्य शासन सेवेत वाहनचालक पदांचे सुमारे 1060 जागा रिक्त आहेत . सदर वाहनचालक पदांकरीता बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून , वाहनचालक पदांकरीता आवश्यक पात्रता , मानधन यामध्ये नमुद करण्यात आले आहेत .या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाच्या भरती नियम धोरणानुसार … Read more

India Post : भारतीय टपाल खात्यात डाकसेवक , पोस्टमास्टर , मेलगार्ड पदांच्या 26000+ जागेसाठी मेगाभरती !

भारतीय टपाल खात्यामध्ये डाकसेवक , शाखा पोस्टमास्टर , मेलगार्ड इत्यादी पदांच्या एकुण 26000+ जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( India Post Department Recruitment for mailgaurd , daksevak,post master,Assistant post master ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली … Read more

शिपाई भरती : महाराष्ट्र शासन सेवेत शिपाई पदांच्या 15320 जागेसाठी मोठी मेगाभरती !

महाराष्ट्र शासन सेवेत शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियेस राज्य शासनाकडुन स्थिगिती देण्यात आलेली आहे . सदरचे पदे हे कंत्राटी / बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत . याकरीता नियमित वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा न करता मासिक मानधन अदा करण्यात येणार आहे . परंतु नुकतेच राज्य शासनाकडुन शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियाबाबत पुर्नर्विचार करण्यात येणार आहे . भाजपा – शिवसेना काळामध्ये … Read more

मेगाभरती : महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक व वर्ग –ड संवर्गातील 3,203 जागेवर महाभरती  ! भरती वेळापत्रक जाहीर .

महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक व वर्ग – ड  संवर्गातील 3203 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन बल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाद्वारे पदभरती प्रक्रियाबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .यामध्ये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट ब ( … Read more

Good News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली ! महागाई भत्ता 38 % बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडुन तयार .

राज्यातील सर्व सरकारी , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा संपणार आहे .राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीबाबतची आत्ताची अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात . केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 % DA वाढ लाभ – मिडीया … Read more

MSEDCL : वीजबिल सरसकट माफ करणेबाबतचा अखेर राज्य शासनांकडुन शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.11.2022

राज्यातील विविध वर्गातील वीज ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य करणेबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.25.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . वीजबिलामध्ये सवलत देणेबाबतचा उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार … Read more

हवाई दलामध्ये आता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बारावी पास असाल तरीही अर्ज करू शकता !

Agniveer vayu Recruitment 2022 : IAF मधील अग्नी वीर वायूच्या पदाकरिता अर्ज स्वीकारणे चालू आहे आता काही दिवसातच अर्ज स्वीकारणे बंद होणार असून जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार असतील ज्यांनी अजून पण ह्या पदासाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी भारतीय हवाई दल यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे या पदाची शेवटची तारीख ही 23 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ बाबतचा अखेर शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्यातील अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्य मानधनात वाढ करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा … Read more

महाराष्ट्र डिजिटल शेती व ग्रामिण वेब विकास , मध्ये 10 वी / पदवीधारकांसाठी 3162 जागेवर मेगाभरती ! Appy now !

महाराष्ट्र राज्यातुन क्षेत्रानुसार डिजिटल शेती व ग्रामिण वेब विकास मध्ये विविध पदांच्या 3162 जागेवर मेगाभरती राबविण्यात येत आहे .( Maharashtra digital agri & Web Devlopment Recruitment For various Post , Number of Post vacancy – 3162 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता . पदांचे नावे – फिल्ड अधिकारी , विक्री अधिकारी , सुपरवायजर , … Read more

ZP : जिल्हा परिषदेमध्ये 22,208 जागेवर  वर्ग – क संवर्गाची विशेष भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याचे आदेश !

राज्य शासनाच्या दि.15.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या वर्ग – संवर्गातील पदे भरती प्रक्रिया बाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला असून , सदर वेळापत्राकानुसार भरती प्रक्रिया होवून नियुक्त्या 01 मे ते 31 मे या कालावधीमध्ये देणे नमुद आहे .परंतु सदरचा निर्णय रद्द करुन जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांवर तात्काळ पदभरती राबविण्याबाबत … Read more