पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे आताची नवीन पद भरती प्रक्रिया लगेच करा आवेदन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे 209 जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पदानुसार आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागण्यात येत आहे (PCMC Corporation Recruitment , Number Of Vacancy – 209 ) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) : सहाय्यक शिक्षक मराठी माध्यम या पदांच्या एकूण 184 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत … Read more