सरकारी भरती : पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अभियंता , कनिष्ठ लिपिक , शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती !
आर्मी इन्स्टिट्युड ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड , पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अभियंता , कनिष्ठ लिपिक , शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Institute of Technology Recruitment … Read more