आदिवासी विभाग मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर पदांच्या तब्बल 602 जागांसाठी मोठी मेगाभरती , Apply Now !
आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर पदांच्या तब्बल 602 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीात आवश्यक असणारी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Tribal Development Department Recruitment For Teaching & Non Teaching Staff , Number of Post Vacany – 602 ) पदनाम , … Read more