BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 10 हजार जागेसाठी महाभरती ! असा करा अर्ज !
राज्य शासनाने निर्गमित केलेल्या निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिकांमध्ये 22,831 जागेसाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे . कोरोना महामारीच्या काळांमध्ये मुंबई महानगरपालिकेतील तब्बल 10 हजार जागांसाठी पदभरतीसाठी राज्य शासनाकडून सहमती मिळालेली आहे .यापैकी काही पदांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे . यामध्ये मुंबई पालिका अंतर्गत अग्निशमन विभागाकडून अग्निशमन जवान पदांच्या 910 जागांसाठी पदभरती सुरु … Read more