दक्षिण मुख्यालय येथे 12 वी / 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! लगेच करा अर्ज !

मुख्पालय दक्षिणी कमांड येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,पदांनुसार आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात . केंद्र शासनाच्या दक्षिणी मुख्यालय नागपुर येथे विविध पदांसाठी इयत्ता 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी … Read more

लिपीक , स्वयंपाकी , सफाईगार ,चौकीदार इ.पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालय मध्ये लिपिक , सफाईगार , चौकीदार इत्यादी वर्ग चार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड I , स्वयंपाकी , मेंसेंजर , सफाईवाला ,चौकीदार , वॉशरमन , ड्रॅफ्ट्री , माठी अशा … Read more

नाशिक येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया Apply Now !

नाशिक येथील कसमादे परिसर विकास मंडळ संचलित डॉ. डी एस आहेर इंग्रजी माध्यम पब्लिक स्कुल , निवासी गुरुकुल विठेवाडी येथे शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे – प्राचार्य , प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक ,उच्च माध्यमिक शिक्षक ,इतर विशेष शिक्षक , लिपिक … Read more

महाराष्ट्र जिल्हा परिषदेमधील सर्व पदांवर सरळसेवा पद्धतीने 13,500 जागेसाठी महाभरती करीता नविन जाहीरात प्रसिद्ध ! अर्ज करायला विसरु नका !

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निर्गमित केलेल्या जिल्हा परिषद मेगाभरती वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आलेला आहे .राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील सर्व संवर्गातील , यामध्ये वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे . जिल्हा परिषदांमधील गट क पदांच्या सर्व … Read more

सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत पुणे / सोलापुर येथे विविध पदांसाठी सर्वात मोठी महाभरती 2023 ! लगेच करा अर्ज !

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत पुर्ण / सोलापुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदांनुसार आवश्यक पात्रताधारकांकडुन ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex- Serviceman Contributory Health Scheme Recruitment for various Post , Number of Post vacancy – 25 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – वैद्यकी … Read more

PUNE : पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी मेगाभरती जाहीरात निर्गमित ! Apply Now !

पुणे महानगरपालिकेमध्ये तब्बल 11,257 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असेन , पात्रताधारक उमेदवारा यांच्या कडुन  लवकरच आवेदन मागविण्यात येत आहे .पुणे महानगरपालिकेमध्ये लगत  असणारे , गावांचा समावेश करण्यात आल्याने , आता प्रशासनांमध्ये कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे . रिक्त जागांची संवर्गनिहाय पदांचे संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात – संवर्ग रिक्त पदे अ 141 ब 482 क 315 … Read more

Tax Assistant : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कर सहाय्यक पदांच्या 468 जागांसाठी पदभरती ! कमी स्पर्धकामुळे मोठी संधी !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कर सहाय्यक पदांच्या एकुण 468 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी स्पर्धक खुपच कमी असतात , यामुळे योग्य अभ्यासक्रमानुसार अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळेल .सदर पदांसाठी आवश्यक पात्रता , परिक्षा अभ्यासक्रम , वेतनश्रेणी याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . कर सहाय्यक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुर पदवी उत्तीर्ण … Read more

BMC : मुंबई महानगरपालिका मध्ये वर्ग – क व वर्ग -ड पदांच्या एकुण 10 हजार जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया सुरु ! Apply Now :

बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये वर्ग – क व वर्ग -ड पदांच्या एकुण 10,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया करीता आयुक्तांकडुन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . महानगरपालिकेमध्ये सध्या 10 हजार पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . रिक्त पदांपैकी 10 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदभरती प्रक्रिया करीता मुंबई आयुक्ताकडुन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . परिपत्रकानुसार … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये लिपिक , शिपाई पदांच्या 2,370 जागेसाठी मेगाभर्ती ! अर्ज करायला विसरु नका !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे . या महानगरपालिका मध्ये रिक्त पदांवर कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सध्या मंजुर पदांवर आऊटसोर्सिंग पद्धतीने  पदे भरण्यात आलेली आहेत .परंतु अधिक जबाबदारीचे पदे जसे कि , लिपिक , शिपाई व चौकीदार असे पदे कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहेत . सध्या महानगरपालिका … Read more

12 वी पात्रताधारकांसाठी भारत सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये लिपिक पदांच्या 4500 जागेसाठी मेगाभर्ती !

भारत सरकारच्या पोस्ट विभाग , पासपोर्ट विभाग , जकात विभाग ,आयकर विभाग अशा विविध विभागांमध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता लिपिक पदांच्या सुमारे 4500 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .लिपिक पदांची सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय / … Read more