राज्य राखीव पोलिस बल आस्थापनेतील 22,609  पदांना तर बाह्यस्त्रोताद्वारे 446 पदांकरीता मंजुरी ! वाढीव पदांकरीता होणार महाभरती !

महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . सदर शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल , महाराष्ट्र राज्‍य मुंबई या … Read more

विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशाबाबत अत्यंत महत्वपुर्ण मार्गदर्शक सूचनांचे GR निर्गमित ! दि.27.01.2023

विद्यार्थ्यााच्या शाळाप्रवेशाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.27 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. शैक्षणिक प्रवेशांमध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना भविष्यात आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती ही … Read more

Breaking News : सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधवांना 113 कोटी रुपये अनुदान मंजुर ! GR निर्गमित दि.05.12.2022

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने निर्णय घेतला आहे जे शेतकरी आहे त्यांच्या सोयाबीनच्या उत्पादनावर त्यांना 113 कोटी रुपयांचा अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी लोकांसाठी शासन नवीन नवीन योजना राबवित आहे. मुसळधार पाऊस, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे त्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये बिघाड निर्माण होते त्यासाठी शासन शेतकरी बांधवांना अनुदान देत … Read more

राज्य शासनाने केली केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता वाढ ! डी.ए वाढीसह माहे जुलै 2022 पासुनचा महागाई भत्ता फरक  !

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ लागु करण्याची मागणी करण्यात आलेली होती , त्या अनुषगांने राज्य शासनाने माहे जुलै 2022 पासुन महागाई भत्ता फरकासह डी.ए मध्ये वाढ करणेबाबत मंजुरी दिली आहे . यासंदर्भात राज्याच्या विधी व न्याय विभागाचा अधिकृत्त शासन निर्णय दि.21.11.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महागाई भत्ता मध्ये 9% वाढ … Read more

शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीतील कर्मचाऱ्यांसह इतर 15 महत्वाचे निर्णय !

शिंदे – फडणवीस सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक दि.17.11.2022 रोजी संपन्न झाली असुन , या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांसह इतर 15 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . ही मंत्रीमंडळ बैठक राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली असून , या बैठकीमध्ये घेण्यात आलेले 15 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . कर्मचाऱ्यांबाबत महत्वपुर्ण निर्णय – 1 )  राज्यातील … Read more

महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट – क मधील लिपिकवर्गीय पदे भरती प्रक्रियाबाबत शासन निर्णय निर्गमित !

महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट -क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.11.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सामान्य विभागाचा दि.02.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय कार्यालयातील वर्ग – क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.01.11.2022

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान , निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more