महाभरती 2023 : महाराष्ट्र शासन सेवेत सरळसेवेच्या 75 हजार पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रियेस अखेर सुरुवात ! शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.03.2023

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले असून , याकरीता पदभरती वरील निर्बंध काही कालावधी करीता शिथिल करण्यात आले आहेत . यानुसार आता शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.03 मार्च 2023 रोजी … Read more

अखेर महाराष्ट्र वन विभागांमध्ये वर्ग क पदांसाठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

महाराष्ट्र वन विभागांमध्ये अखेर वर्ग क संवर्गातील पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra Forest Department Recruitment for Group C )  पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. लेखापाल 127 पात्रता – सदर लेखापाल पदाकरीता उमेदवार … Read more

BSF : सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांच्या 1284 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांच्या तब्बल 1284 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Border Security Force Recruitment for various Post , Number of Post vacancy – 1284 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. कॉन्स्टेबल ( कॉब्लर … Read more

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये तब्बल 9,785 जागेसाठी महाभरती प्रक्रिया 2023 !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 9,785 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यामध्ये वर्ग क व वर्ग ड संवर्गातील पदांचा समावेश आहे .पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकुण 16 हजार पदांचा समावेश असून , त्यापैकी रिक्त असणाऱ्या जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सध्या पिंपरी चिचवड पालिकेमध्ये एकुण संवर्ग अ,ब,क व ड संवर्गातील … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये गट क पदांसाठी महाभरती प्रक्रिया 2023 ! लगेच अर्ज करा !

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 652 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( The Municipal Corporation Of Greater Mumbai , Recruitment for Staff Nurse , Number of Post vacancy – 652 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – परिचारीका ( स्टाफ नर्स ) … Read more

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये 577 जागांसाठी मेगाभरर्ती प्रक्रिया 2023

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Union Public Service Commission Employees Provident Fund Organisation Recruitment for various Enforcement Commissioner / Account Officer and Assistant Provident Fund Commissioner ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची … Read more

बालविकास विभाग मध्ये 20 हजार अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या भरती प्रक्रियेस अखेर सुरुवात ! 30 मार्च पर्यंत करु शकता अर्ज !

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागामध्ये 20 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती . परंतु सदर पदभरती प्रक्रियेला मुहुर्तच लागत नव्हता . परंतु आता सदर अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या पदभरती प्रक्रियेला वेग लागला आहे .सदर पदभरती प्रक्रिया ही केवळ महिला उमेदवारांकरीता राखीव आहे . राज्यामध्ये नविन शैक्षणिक … Read more

यंत्र इंडिया लिमिटेड , नागपुर येथे 5,450 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया 2023

यंत्र इंडिया लिमिटेड ,नागपुर येथे 5,450 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Yantra India Limited Recruitment for Non ITI & EX ITI Post , Number of Post vacancy -5,450 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. Non – ITI 1936 … Read more

वित्त विभागामध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या 12,523 जागांसाठी मेगाभर्ती ! पात्रता केवळ 10 वी उत्तीर्ण !

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्रीय वित्त विभाग अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक / बहुउद्देशिय कर्मचारी पदांकरीता सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमदेवारांनी विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … पदांचे नावे / पदसंख्या  – कार्यालयीन सहाय्यक / मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) व हवालदार यामध्ये … Read more

राज्यातील महानगरपालिकांमध्ये 22,381 जागांसाठी महाभरती ! नोकरीची सुवर्णसंधी , अर्ज करायला विसरु नका !

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांमध्ये 22,381 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राज्य शासनाकडून लवकरच मार्गी लागणार आहे . या पालिका महाभरतीमुळे राज्यातील तब्बल 22,381 बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .. महाराष्ट्र राज्यातील 28 महानगरपालिका मध्ये तब्बल 22,381 पदे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्यात भरण्यात येणार आहेत .यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकांध्ये सर्वाधिक रिक्त … Read more