महाराष्ट्र राज्य मेगाभर्ती : विभागनिहाय मंजुर व रिक्त पदांची संख्या जाहीर ! तब्बल 1 लाख 92 हजार पदे रिक्त ..
महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 हजार पदे भरण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे . यानुषंगाने राज्य शासन सेवेतील विविध विभागामधील मंजुर व रिक्त पदे राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आलेली आहेत . सर्वात जास्त रिक्त पदे ही गृह विभागांमध्ये असून , सर्वात जास्त मंजुर पदे देखिल गृह विभागामध्ये आहेत . सध्या गृह विभागामध्ये एकुण … Read more