KVS : केंद्रीय विद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी मेगाभर्ती 2022

केंद्रीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment for various post , Number of post vacancy -13,404 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – प्राथमिक शिक्षक , सहाय्यक आयुक्त , प्राचार्य , उपप्राचार्य , पीजीटी … Read more

मेगाभरती : राज्य शासन सेवेत 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियापैकी 14 विभागांकडुन मेगाभरती जाहीर !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणेबाबत दि.29.11.2022 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत विविध विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंध तसेच रिक्त जागांची संख्या राज्य शासनास सादर करण्यात आलेले असून पदभरती वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे . पदभरती प्रक्रियेसाठी राज्यातील 14 विभागांकडुन सादरीकरण करण्यात आले … Read more

तलाठी मेगाभरती : महाराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदांच्या एकुण 4,000 रिक्त जागांसाठी महाभरती ! असा करा अर्ज !

शासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमधील विविध जिल्ह्यात तलाठी भरती घेण्यात येणार असून या भरतीसाठी जे कोणी इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांना लवकरात लवकर अर्ज भरता येतील. लवकरात लवकर याचा जीआर देखील शासन आणणार आहे. भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अशाप्रकारे शैक्षणिक पात्रता असावी. अर्जदार विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा स्वतः पदवीधर असला पाहिजे. नोट केलेल्या माहितीनुसार संगणक … Read more

राज्य शासन सेवेत वाहनचालक पदांच्या 1060 रिक्त जागेवर बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती ! इतके मिळणार वेतन अधिक भत्ते .

राज्य शासन सेवेत वाहनचालक पदांचे सुमारे 1060 जागा रिक्त आहेत . सदर वाहनचालक पदांकरीता बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून , वाहनचालक पदांकरीता आवश्यक पात्रता , मानधन यामध्ये नमुद करण्यात आले आहेत .या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाच्या भरती नियम धोरणानुसार … Read more