लेखापरीक्षा आणि लेखा विभाग मध्ये तब्बल 1773 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग मध्ये प्रशासकीय सहायक पदांच्या तब्बल 1773 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Audit And Account Department Recruitment For Administrative Assistant Post , Number of Post Vacancy – 1773 ) पदनाम , पदांची संख्या … Read more