🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये सब-इन्स्पेक्टर पदांसाठी 1,871 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 📋 पदनिहाय रिक्त जागा : पद पदसंख्या 👮 दिल्ली पोलीस SI (Executive) – पुरुष 205 👮♀️ दिल्ली पोलीस SI (Executive) – महिला 112 🛡️ CAPF SI (GD) 1,320 🔥 CISF SI (Fire) – … Read more