TMC : ठाणे महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया 2023
ठाणे महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment for Medical Specialists , Number of Post vacancy – 18 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – वैद्यकीय तज्ञ ( Medical Specialists ) , पदांची संख्या -18 पात्रता … Read more