HSC Result 2025 : बारावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल या 09 अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 12th Board Exam Result 2025 Visit this 09 official website ] : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे मार्फत माहे फेब्रूवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दिनांक 05.05.2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे . या संदर्भात शिक्षण मंडळ , … Read more