IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment For Junior Engineering Assistant , Number of Post Vacacny – 65 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदसंख्या – यांमध्ये कनिष्ठ अभियंता सहाय्यक … Read more