MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदांचे नावे , पदसंख्या व आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदांचे नाव – वैद्यकीय अधिकारी , महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा , राज्य कामगार विमा योजना … Read more