महाभरती 2023 ! राज्य शासन सेवेत तब्बल 75,000 पदांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे वर्ग क व ड संवर्गासाठी मेगाभरती जाहिरात प्रसिद्ध !

राज्य शासन सेवेमध्ये बाह्य यंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे / एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी राज्य शासन मान्यता देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार राज्य शासन सेवेमध्ये संवर्ग क व ड मध्ये तब्बल 75,000 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध … Read more

एकात्मिक बालविकास सेवा योजना मध्ये 20 हजार जागेवर अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु ! लगेल अर्ज करा !

महाराष्ट्राच्या बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे .काही जिल्हा प्रशासनांकडून पदभरती प्रक्रिया बाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .यामध्ये जिल्हा निहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यांमध्ये सध्या अंगणवाडी सेविका , मदतनिस , मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकुण 20,186 जागांसाठी पदभरती तात्काळ करण्याचे आदेश … Read more

अखेर तलाठी मेगाभर्तीला मुहुर्त लागला ! तब्बल 4,122 तलाठी पदांसाठी महाभरती प्रक्रिया 2023 ! असा करावा लागेल अर्ज !

राज्य शासनाच्या महसुल विभागाकडून तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या रिक्त जागांचे अहवाल राज्य शासनाकडे सादर केले असून , सदर रिक्त पदांपैकी 100 टक्के पदे त्याचबरोबर काही वाढीव पदे निर्माण करुन पदभरती प्रक्रीया राबविण्यासाठी राज्य शासनाला अखेर मुहुर्त सापडला आहे . 31 मार्च 2023 पर्यंत राज्यातील जवळपास 15 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत , यापैकी महसूल … Read more

महाराष्ट्र वनविभागामध्ये वर्ग क व ड संवर्गातील 9,320 जागांसाठी मेगाभर्ती 2023 !

महाराष्ट्र वन विभागातील वर्ग क व संवर्ग ड मधील तब्बल 9,320 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , या संदर्भात वन विभागांडून पदभरती बाबतचे परीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .वन विभागाकडून पदभरती बाबतचे नविन सुधारित बिंदुनामावली तयार करण्यात आलेली आहे . यामध्ये पदभरती प्रक्रियेबाबत राज्याचे प्रधान सचिव ( वने ) यांनी दि.13.02.2023 रोजी झालेल्या व्ही.सी … Read more

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेगाभर्ती 2023 ! Apply Now Online !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लवकरच रिक्त पदावर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यामध्ये सर्वात जास्त लिपिक पदांची जागा रिक्त आहेत त्या खालोखाल शिक्षक पदांची जागा रिक्त आहेत . त्याचबरोबर संवर्ग क मध्ये वैद्यकीय अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , कक्ष मदतनिस , शिक्षकेतर कर्मचारी , विस्तार अधिकारी , कनिष्ठ अभियंता असे पदे रिक्त आहेत . तर … Read more

मेगाभर्ती 2023 : अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 9785 जागेसाठी मेगा भरती सुरू असा करा अर्ज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल विविध पदांच्या 9785 जागेसाठी मोठी मेगा भरती होणार आहे . नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार राज्यातील सर्व पालिका प्रशासनामध्ये 40,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे . पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका भारतातीलच नव्हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जाते .सदर पालिका प्रशासनामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त … Read more

SBI : भारतीय स्टेट बँकेत 868 जागेसाठी महाभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

भारतीय स्टेट बँकेमध्ये बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या 868 पदांसाठी पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( State bank of India Recruitment for Business Correspondent Facilitator , Number of Post vacancy – 868  ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर … Read more

महाराष्ट्र राज्य विभाागीय पोलिस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र राज्य विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . ( State Police Complaint Authority Aurangabad , Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 702 जागांसाठी नविन पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संगणक सहाय्यक कंत्राटी यांच्या  702 जागसांठी प्रथम सहा महिन्यांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरीता अति. आयुक्त महानगरपालिका यांची मंजुरी प्राप्त झालेली असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . आवश्यक … Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra University Of Health Sciences Recruitment for Various Post , Number of Post Vacacny – 102 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक … Read more