बाल विकास विभाग मध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2023 ! अर्ज करायला विसरु नका !
बाल विकास विभाग मध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस पदांच्या तब्बल 20 हजार जागांवर पदभरती करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे . या अनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी धारावी , मुंबई येथे अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. अंगणवाडी सेविका 07 02. अंगणवाडी मदतनिस … Read more