खुशखबर : जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18939 रिक्त पदांवर सरळसेवा भरती जाहीरात अखेर प्रसिद्ध दि.15.05.2023

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत गट क मधील तब्बल 18,939 रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने मेगाभरती संदर्भात अखेर राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15.05.2023 रोजी महत्वपुर्ण पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये संवर्ग क मधील वाहनचालक हे पद वगळण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील … Read more

कार्यालय सहाय्य / लिपिक संवर्गीय पदांच्या तब्बल 1600 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया  ! Apply Now !

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लिपिक व कार्यालय सहाय्य संवर्गातील तब्बल 1600 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Combined Recruitment For Junior Section Clerk , Junior Secretatiat Assistant , Data Entry Operator ,Data Entry Operator Grade A ) पदभरती … Read more

सरकारी नोकरीची मोठी संधी ! फक्त 12 वी उत्तीर्ण पात्रता धारकांसाठी तब्बल 1600 पदांवर मोठी महाभरती !

Megabharati : सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे .फक्त बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना तब्बल 1600 पदांवर नोकरीची प्राप्त होणार आहे , पदांचे नावे , आवश्यक पात्रता इ .पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये लिपिक संवर्गिय पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात यत असून , यांमध्ये … Read more

नागपुर पालिका प्रशासनांमध्ये गट अ , ब , क व ड  संवर्गातील तब्बल 17,981 पदांसाठी महाभरती 2023

नागपुर पालिका : नागपूर पालिका प्रशासनांमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार गट अ , ब व क संवर्गामध्ये तब्बल 17 हजार 981 पदांसाठी महाभरती प्रक्रियास राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . नागपूर पालिका ही गट अ दर्जाची पालिका असल्याने पालिकेचे कार्यक्षेत्र 227 चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी आहे . नागपूर महानगरपालिका … Read more

नागपुर महानगरपालिका मध्ये 17,981 पदांसाठी पदभरतीस अखेर मंजुरी , सुधारित जाहीरात पाहा !

नागपुर महानगरपालिकेच्या 17,981 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देणेबाबत नगरविकास विभागांकडून दि.10 मे 2023 रोजी पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर सुधारित आकृतीबंधानुसार तब्बल 7,503 नविन पदे निर्माण करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहेत . सदर नमूद करण्यात आलेली 7,503 नविन पदे निर्माण करताना एक वेळची विशेष बाब म्हणून नागपुर महानगरपालिकेच्या 35 … Read more

विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्र उमदेवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .पदनाम ,पदांची संख्या व वेतनश्रेणी याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. निम्न श्रेणी लघुलेखक : निम्न श्रेणी लघुलेखक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार … Read more

राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध संवर्गातील पदांच्या 40 हजार जागांसाठी महाभर्ती 2023 !

महाराष्ट्र राज्यातील पालिका प्रशासनातील पदे भरण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पदभरती  , प्रक्रिया , पदांचे नावे , पदांनुसार आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया , विभागीय परीक्षा , परीक्षेचे वेळापत्रक , प्रशिक्षण , परीक्षेचा अभ्यासक्रम या संदर्भात सुधारित आकृतीबंधानुसार पदभरती शासन निर्णय दि.02 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महानगरपालिका पालिकेच्या आयोजित परीक्षेमध्ये उत्तीर्ण … Read more

महानगरपालिका महाभरती : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये 40 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया , सुधारित जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 40 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पालिका प्रशासनांतील पदांनुसार आवश्यक पात्रता जाहीर करण्यात आलेली आहे . सध्या पालिका प्रशासनांमध्ये 40 हजार पदे भरण्याचा मोठा संकल्प राज्य शासनाने केला आहे , त्या अनुषंगाने महानगरपालिकामधील रिक्त पदांची आकडेवार व सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात येत आहेत . … Read more

SGBAU :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विविध शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

SGBAU संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे विविध शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sant Gadge Baba Amaravati University Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या … Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे शिपाई / परिचर ,ग्रंथपाल ,लिपिक , चालक इ.पदांकरिता मोठी भरती !

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पात्रता , पदसंख्या यां सदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात . यांमध्ये अधिक्षक या पदांच्या एकुण 01 जागा , मुख्य लिपिक पदांच्या 01 जागा , वरिष्ठ … Read more