सहकारी बँकेत लिपिक , कॅशियर , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! थेट मुलाखतीद्वारे निवड !

मंगलदीव मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अहमदनगर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . यामध्ये मंगलदीव सहकारी सोसायटीच्या धानोरा , रुई ,छत्तीसी , राहुरी , डाळमंडई , सावेडी ( नगर ) या शाखांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .यांमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या … Read more

लिपिक , कॅशियर , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! असा करा अर्ज !

लिपिक , कॅशियर , शिपाई व वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी विहीत वेळांमध्ये नमुद ठिकाणी उपस्थित रहायचे आहेत . पदांचे नावे , पदसंख्या  व आवश्यक पात्रता पाहण्यासाठी सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाण पाहुयात .. मंगलदीप मल्टीस्टेट शाखांकरीता सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी नमुद ठिकाणी थेट … Read more

जिल्हा परिषदेमध्ये गट क मधील विविध पदांच्या 18 हजार 939 जागांसाठी महाभरती प्रसिद्ध ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 18 हजार 939 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यामध्ये गट क संवर्गातील वाहनचालक हे पद वगळून पदभरती प्रकिया करण्यात येणार आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत महाराष्ट्र राज्य शासनांच्या ग्रामविका विभागांकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर ग्राविकास … Read more

ZP मेगाभरती : अखेर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये 18,939 पदांसाठी महाभरती , जाहिरात प्रसिध्द !

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषेदेमध्ये विविध पदांच्या तब्बल 18,939 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पदभरती प्रक्रिया बाबत राज्य शासनांकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . यामध्ये पदांनुसार आवश्यक पात्रता नमुद करण्यात आलेला आहे , पदांनुसार आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे पाहुयात . 1.ग्रामसेवक पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक … Read more

ASC : लिपिक , सफाईगार , चौकीदार , स्वयंपाकी इ.पदांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

इयत्ता दहावी पात्र उमदेवारांना लिपिक , सफाईगार , चौकीदार ,स्वयंपाकी अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन /पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , इतर आवश्यक कौशल्ये इ.बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात . भारतीय लष्करी ASC सेंटर करीता सदर पदभरती प्रक्रिया … Read more

फक्‍त 10 वी पात्रता धारकांना विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

दहावी उत्तीर्ण पात्रताधारकांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे , ती म्हणजे भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदसंख्या व इतर सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यामध्ये सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर , कनिष्ठ लिपिक … Read more

ZP : जिल्हा परिषद मधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागांमध्ये तब्बल 4,147 पदांसाठी महाभरती प्रक्रिया ! अर्ज करायला विसरु नका !

महाराष्ट्र राज्यातीत जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदांची निश्चिती करणेबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सुधारित आकृतीबंधानूसार स्थायी पदे , रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पाणी पुरवठा विभागाच्या दि.10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषेदतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग … Read more

मेगाभर्ती 2023 : अखेर महाराष्ट्र मेगाभर्तीस सुरुवात , विभागनिहाय जाहीरात प्रसिध्द ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य कृषी विभागांमध्ये लिपिक व सहाय्यक अधिक्षक पदांच्या तब्बल 158 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक असणारी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . कृषी विभागाच्या सर्व विभागामध्ये लिपिक पदांच्या एकुण 105 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात … Read more

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा कोट्यातील , तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा कोट्यातील तब्बल 5 हजार 570 पदांसाठी पदभरती प्रक्रिया संदर्भात जलसंपदा विभागाकडून पदनिहाय रिक्त पदांचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . सदर रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सदस्य सचिव समन्वय समिती यांना आदेशित करणेबाबतचा पदभरती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.31.10.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवा कोट्यातील … Read more

खुशखबर : महाराष्ट्र जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र शासन सेवेतील रिक्त पदांवर विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . पदनिहाय रिक्त पदांची संख्या व सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील संवर्ग क मधील नामनिर्देशनाची … Read more