महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागामध्ये 32 हजार शिक्षकांची मेगाभरती ! असा करावा लागेल अर्ज !
नुकतेच टेट परीक्षेचे निकाल जाहीर झाल्याने , महाराष्ट्र शासन सेवेमध्ये तब्बल 32 हजार शिक्षकांची पदे भरणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे .सदर पदभरती संदर्भात आत्ताची सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र शासन सेवेमध्ये शिक्षक पदांच्या तब्बल 66 हजार 700 जागा रिक्त आहेत . त्यापैकी रिक्त पदांच्या 50 … Read more