मोठी महाभरती : महाराष्ट्र राज्यांमध्ये आशा सेविका पदांच्या 15575 जागेसाठी मेगाभरती !
महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे , ती म्हणजे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास योजना अंतर्गत मुले व महिलांच्या आरोग्य व सामाजिक सुरक्षतेच्या दृष्टीने आशा सेविका पदांसाठी सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , यामुळे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे . सदरची पदभरती ही आशा … Read more