राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गट क व ड संवर्गातील 10,949 जागांसाठी महाभरती , या तारखेपर्यंच करता येणार आवेदन !
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक विभागामार्फत गट क व गट ड संवर्गातील तब्बल 10,949 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांना आवेदन सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. गट क संवर्गामध्ये – गृहवस्त्रपाल -वस्त्रपाल , भांडारपाल नि वस्त्रपाल , प्रयोगशाळा वैज्ञानिक … Read more