IDBI : आयडीबीआय बँकेमध्ये 114 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

आयडीबीआय बँकेमध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( IDBI Bank Recruitment for Manager , Assistant General Manager , Deputy General Manager , Number of Post vacancy –  115 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01 मॅनेजर … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय : राज्यातील नागरिकांना रेशन धान्याऐवजी मिळणार प्रतिव्यक्ती 9,000/- रुपये !

राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची योजना सुरु करण्यात येणार आहे .या योजनेनुसार आता राज्यातील लाभार्थींना रेशन धान्याऐवजी पैसे थेट बँक खात्यांमध्ये मिळणार आहे .या योजना अंतर्गत राज्यातील तब्बल 40 लाख लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे . राज्य शासनाची धान्याऐवजी पैसे योजनेविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाने स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजना … Read more

Gold Silver Price : महाशिवरात्रीच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण! तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर जाणून घ्या !

मागील काही दिवसांपासूनच सोने-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ आपल्याला दिसून आलेली होती. मात्र या आठवड्यातच सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सोने-चांदीचे दर पूर्णपणे घसरले होते. आजही सोन्याचा तोच दर असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आता सोने चांदी खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी आपल्यासमोर आलेली आहे. महाशिवरात्रीच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झालेली … Read more

Old Pension : महत्त्वाची बातमी! जुन्या पेन्शन (OPS ) बाबत सरकारने केला मोठा खुलासा! आता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल इतकी पेन्शन !

Old Pension : जुनी पेन्शन प्रणाली हा कर्मचाऱ्यांबाबतचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाजत आहे. राजस्थान, छत्तीसगड या सोबतच पंजाब सरकारने आता जुनी पेन्शन प्रणाली लागू केली नसून या राज्यांच्या मागोमाग आता हिमाचल सरकारने देखील जुनी पेन्शनची प्रणाली लागू केलेली आहे. अशातच मित्रांनो जुन्या पेन्शन बाबत एक मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे. शासनाने याबाबतची … Read more

PCMC मेगाभर्ती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अखेर 9785 जागेसाठी अर्ज करण्यास सुरुवात ! Apply Online !

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते . सदर पालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वर्ग क व वर्ग ड संवर्गातील तब्बल 9785 जागेसाठी पद भरती जाहिरातीची नोटिफिकेशन पालिका प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेली आहे . यापैकी संवर्ग क मध्ये सर्वात जास्त रिक्त पदांची संख्या 4720 असून , … Read more

महाभरती 2023 : राज्य शासन सेवेत तलाठी पदांच्या 4,479 + 518 जागेवर मेगाभर्तीस अखेर मंजुरी ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या 4479 + 518 जागेसाठी पदभरतीस अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे . याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये राज्यातील विभाग व जिल्हा निहाय रिक्त तलाठी व मंडळ अधिकारी रिक्त पदांची संख्या नमूद करण्यात … Read more

New Post Office Plan : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा इतक्या महिन्यातच होतील पैसे दुप्पट ! गुंतवणुकीसाठी FD पेक्षा चांगला पर्याय !

New Post Office Plan : देशभरामध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना लोकांसाठी राबवल्या जात असून नागरिक देखील त्या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक बाजू बळकट करत आहेत. विशेष म्हणजे कित्येक नागरिक आता पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या भविष्याचे नियोजन आतापासूनच सुरू करत आहेत. तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर परतावा मिळवण्यास इच्छुक असाल … Read more

बक्षी समिती खंड – 2 अहवालामध्ये मोठा घोळ ! निवडक संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी , इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय !

बक्षी समिती खंड दोन मध्ये विशिष्ट संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे . इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे .समान पद असून देखील काही विशिष्ट विभागातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन बक्षी समिती खंड दोन अहवाला नुसार लागू करण्यात आला आहे . यामुळे बक्षी समिती खंड दोन अहवालावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . … Read more

आता तरी अर्ज करायला विसरू नका : MPSC मार्फत वर्ग ब व क पदांच्या 8,000+ जागेवर मेगाभर्ती 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य शासन सेवेत वर्ग ब वर्ग क पदांच्या 8169 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवाराकडून यापूर्वीच अर्ज प्रक्रिया राबण्यात येत येत होती .परंतु काल दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज करण्याची शेवटची दिनांक होती , यामध्ये आता मुदतवाढ देऊन दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज भरता येणार … Read more

दहावी / बारावी बोर्ड परीक्षा करीता राज्यात कॉपीमुक्त अभियान : असे असणार कडक नियमावली ! GR निर्गमित दि.14.02.2023

राज्यामध्ये दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.14.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात … दहावी / बारावी परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान … Read more