Digital Rupee : भारतामध्ये लाँच होतोय डिजिटल रुपया ! जाणुन घ्या डिजिटल रुपयांचे महत्व ,चलनी स्वरुप !

नोटांची जागा घेण्यासाठी डिजिटल रुपयांचे प्रक्षेपण चालु होत आहे. कोणत्याही बँक खात्याच्या मध्यभागी असणार्‍या व्यक्तिशिवाय बँकेचे व्यवहार होणार आहे. डिजिटल रुपया ज्या वेळी अदा करताे , त्याच वेळेस तो समोरच्या व्यक्तिच्या खात्यात जमा होतो. सध्या बँकेचे जे व्यवहार युपीआय मुळे होत असेल तर खात्यामध्ये त्या रुपयांचे स्थानांतरण होते. परंतु सीबीडीसी जे चलन आहे त्यामध्ये तस … Read more

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये पदभरती भरती प्रकिया 2022

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited Recruitment for various post , Number of post vacancy – 55 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. वीजतंत्री 25 02. तारतंत्री … Read more

India Post : भारतीय टपाल विभाग मध्ये पोस्टमन / मेलगार्ड / MST पदांच्या 98083 जागांसाठी अखेर जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

भारतीय टपाल विभाग मध्ये मेलगार्ड / पोस्टमन व मल्टी टास्किंग पदांच्या 98083 जागांसाठी मेगाभरती बाबत अखेर भारती टपाल विभागाकडुन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत .सदर पदभरती पोस्टातील रिक्त जागांवर भरती राबविण्यात येत असुन , पात्रताधारकांकडुन विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येणार आहेत . सदर टपाल विभाग पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात . भारतीय टपाल … Read more

CB : अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये 10 वी / 7 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पदे केंद्र शासनाच्या अधिन असून कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( The Ahmednagar Cantonment Board Recruitment For various post , Number of post vacancy – 23 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदांचे … Read more

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवर 7,082 जागेसाठी मेगाभरती !

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील तब्बल 7082 जागेसाठी मेगाभरती राबविण्यात येणार आहेत .महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील मंजुर पदांवर कंत्राटी / रोजंदारी पद्धतीनेच पदभरती भरले जात असल्याने , पालिकांचे कामकाज अधिक पारदर्शक होत नाही . शिवाय कंत्राटी नोकरवर्गांना नोकरींची हमी नसल्याने काम करण्यात गोडी निर्माण होत नाही . यामुळे राज्य शासनाकडुन आता महानगरपालिका व नगरपरिषदा … Read more

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये पदभरती भरती प्रक्रिया 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad Municipal Corporation ( PCMC ) Recruitment For Assistant Teacher & Graduate Teacher post , Number of Post vacancy – 285 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम … Read more

तलाठी मेगाभर्ती : अखेर तलाठी पदांच्या 4122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध ! जिल्हानिहाय रिक्त जागांची  संख्या पाहा .

महराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदभरती प्रक्रीया बाबत अखेर महसूल व वन विभाग कडुन तलाठी पदांच्या जिल्हानिहाय तपशिल सादर करण्यात आला आहे .यामध्ये रिक्त पदे व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकुण 4122 पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन प्रसिद्ध झालेली सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील तलाठी … Read more

KVS : केंद्रीय विद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी मेगाभर्ती 2022

केंद्रीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या 13,404 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment for various post , Number of post vacancy -13,404 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – प्राथमिक शिक्षक , सहाय्यक आयुक्त , प्राचार्य , उपप्राचार्य , पीजीटी … Read more

मेगाभरती : राज्य शासन सेवेत 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियापैकी 14 विभागांकडुन मेगाभरती जाहीर !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणेबाबत दि.29.11.2022 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत विविध विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंध तसेच रिक्त जागांची संख्या राज्य शासनास सादर करण्यात आलेले असून पदभरती वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे . पदभरती प्रक्रियेसाठी राज्यातील 14 विभागांकडुन सादरीकरण करण्यात आले … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ व सातवा वेतन आयोग थकबाकी अदा करणेसंदर्भात महत्वपुर्ण मंत्रिमंडळ निर्णय !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आगाऊ वेतनवाढ तसेच सातवा वेतन आयोग थकबाकी अदा करणे संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दोन मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.29.11.2022 रोजी आयोजित करण्यात आली होती . राज्य शासन सेवेत सन 2006 ते 2008 या वर्षातील अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना … Read more