सरकारी नोकरी : नर्स , तंत्रज्ञ , सहाय्यक , चालक , चौकीदार , लिपिक , शिपाई इ. पदांच्या 100 जागांसाठी मोठी पदभरती !
केंद्र शासनांच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविणयत येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम … Read more