BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 12 पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया 2022.
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये बारावी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Brihnmumbai Municipal Corporation Recruitment for Trained Nurse Post , Number of post vacancy – 118 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहेत . पदाचे नाव – प्रशिक्षित अधिपरिचारिका एकुण जागांची संख्या – 118 पात्रता / वयोमर्यादा … Read more