भारतीय रेल्वेमध्ये फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 1104 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
भारतीय रेल्वेच्या उत्तर – पुर्व विभागांमध्ये तब्बल 1104 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदसंख्या , आवश्यक पात्रता , इत्यादी पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढील प्रमाणे पाहुयात .. यांमध्ये मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपुर करीता 411 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , … Read more