लिपिक महाभरती : लिपिक पदांच्या तब्बल 4,045 जागांसाठी मोठी सरकारी महाभरती , लगेच करा आवेदन !
राष्ट्रीयकृत्त बँकांमध्ये लिपिक पदांच्या तब्बल 4,045 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute Of Banking Personnel Selection ( IBPS ) Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 4045 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more