महानिरीक्षक, प्र.अधिकारी , तुरुंग अधिकारी , लिपिक ,हवालदार ,कारागृह शिपाई ,परिचालक इ.पदांच्या 2,000 हजार जागांसाठी मेगाभरती !
महाराष्ट्र राज्य कारागृह विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल दोन हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत राज्य शासनांच्या गृह विभागांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे . सदर दोन हजार पदे ही बंदीक्षमतेनुसार नविन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहेत . राज्यातील 9 मध्यवर्ती कारागृह , तसेच राज्यातील सर्व जिल्हा कारागृहे व विशेष कारागृहे किशोर कारागृहे तसेच इतर कारागृहांमध्ये … Read more