मुंबई : माजी सैनिक आरोग्य सहयोगी योजना अंतर्गत तंत्रज्ञ , लिपिक, चालक , परिचर पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2022
माजी सैनिक आरोग्य सहयोगी योजना अतंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Mumbai , Recruitment for various post , Number of Post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , … Read more