TMC : ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
ठाणे महानगरपालिका मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 90 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यांमध्ये प्राध्यापक पदांच्या एकुण 07 जागा , सहयोगी … Read more