राज्यात 4122 तलाठी पदांसाठी अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु ! जिल्हानिहाय रिक्त पदे जाहीर !

महाराष्ट्र राज्यात तलाठी पदांच्या एकुण 4122 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने पदभरती प्रक्रिया सुरुवात करण्यात आलेली आहे .ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासुन सुरुवात होणार आहे . तर ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी परीक्षा मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे . याकरीता महाराष्ट्र महसूल व वन विभागाकडुन विभागानुसार , जिल्हानिहाय रिक्त , मंजुर व … Read more

India Post : भारतीय टपाल खात्यात 98,083 ग्रामीण डाकसेवक ( GDS )  पदांसाठी मोठी महाभरती ! जाहीरात नोटिफिकेशन जारी !

भारतीय टपाल खात्यात 98,083 ग्रामीण डाकसेवक पदांसाठी मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्या येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या मेगाभर्ती प्रक्रिया संदर्भात भारतीय टपाल विभागाकडुन अधिकृत्त नोटिफिकेशन जाहीर झाले असून , यासंदर्भात सविस्तर नोटीफिकेशन पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण डाकसेवक ( शाखा पोस्टमास्टर … Read more

ST बस महामंडळ : नाशिक आगार मध्ये विविध पदांच्या एकुण 122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

बस महामंडळच्या नाशिक आगार मध्ये विविध पदांच्या एकुण 122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( MSRTC Nashik Depo Recruitment for Various Post , Number of post vacancy – 122 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – मेकॅनिक , मेकॅनिक ऑटो … Read more

महाराष्ट्र राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये गट क व ड संवर्गातील 5,056 पदांसाठी महाभरती जाहीर ! जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्याच्या शासकीय वैद्यकीय / आयुर्वेद / होमिओपॅथी महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयातील गट क व ड संवर्गातील एकुण 5,056 जागांसाठी पदभरती प्रक्रियेस राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे . या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांकडुन दि.20 जानेवारी 2023 रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .याबाबत सविस्तर पदभरती शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more

HDFC BANK : एचडीएफसी बँकेत विविध पदांच्या 12,551 जागांसाठी मेगाभर्ती 2023

एचडीएफसी बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 12,551 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रता , अनुभव धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .एचडीएफसी ही बँक खाजगी कार्पोरेट क्षेत्रातील भारतामध्ये सर्वात मोठी बँक आहे .ह्या बँकेमध्ये टाटा समुदाय नंतर सर्वात जास्त कर्मचारी कार्यरत आहेत . शिवाय ही बँक कर्मचाऱ्यांच्या चांगले वेतन तसेच नियमित ( पर्मनंट ) … Read more

कर्मचारी निवड आयोग मार्फत 11,409 जागेवर , फक्त 10 वि पात्रताधारकांसाठी मोठी मेगाभरती ! Apply Now !

कर्मचारी निवड आयोग मार्फत एकुण 11,409 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . Staff Selectio Commission Recruitment For Multi Tasking Staff & Havaldar Post , Number of Post vacancy – 11,409 पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ ( … Read more

मोठी महाभरती ! राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषदांमध्ये तब्बल 40 हजार पदांची मोठी मेगाभर्ती !

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमध्ये तब्बल विविध पदांच्या 40 हजार जागांसाठी मोठी मेगाभरर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदभरती तातडीने सुरु करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दि.11.01.2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेले आहेत . राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांची राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.01.2023 … Read more

भारतीय टपाल विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या  38,926 जागांसाठी मेगाभर्ती 2023 ! पदभरती जाहीरात प्रसिद्ध !

भारतीय टपाल विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 38,709 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भारतीय टपाल विभागाकडुन प्राबेशनरी जाहीराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . ( Indian Postal Department Recruitment For gramin Daksevak Post , Number of Post vacancy –  38926 ) सविस्तर महाभर्ती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – … Read more

भारत सरकार यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर येथे 10 वी पात्रता धारकांसाठी 5,450 जागेवर माेठी महाभरती ! Apply Now !

भारत सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर येथे 10 वी पात्रातधारक उमेदवारांसाठी तब्बल 5450 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Yantra India Limited , Nagapur Recruitment For ITI / non ITI Apprentice ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. आयटीआय / … Read more

BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये महाभरती प्रक्रिया जाहीर ! Apply Now !

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सहाय्यक कर्मचारी परिचारिका पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment for Assistant Staff Nurse ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – सहाय्यक कर्मचारी परिचारिका ( Assistant Staff Nurse ) , एकुण पदांची संख्या … Read more